बुलढाणामहाराष्ट्र

किन्ही महादेव तालुका खामगाव येथील ग्रामपंचायत निवडणूकी मध्ये सौ .मायावती संतोष मोरे सलग दुसऱ्यांदा अविरोध निवड

जी .डी .रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी. मौजे किन्ही महादेव तालुका खामगाव येथील ग्रामपंचायत मध्ये सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा अविरोध निवड झाली आहे .सदस्य सौ. मायावती संतोष मोरे ह्या मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी गावांमध्ये त्यांच्या वार्डातील नव्हे तर संपूर्ण गावातील विकास कामे केली आहे त्यामध्ये समाज मंदिर ,फेवर ब्लॉक ,हाय मास लाईट रस्ते नाल्या अंगणवाडी सुशोभित करण्यासाठी सतत पाठपुरवठा व शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. त्यामुळे त्या या वेळेस सुद्धा तेथील नागरिकांनी त्यांना अविरोध सदस्य पद दिले आहे. दिनांक 25. 4. 2023 ते दिनांक 2. 5. 2023 पर्यंत तहसील कार्यालय खामगाव (निवडणूक विभाग )येथे अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 3. 5 .2023 छाननी मध्ये एक मात्र अर्ज असल्यामुळे त्यांची अविरोधनिवड निवड करण्यात आली .त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे……..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button