महाराष्ट्रविदर्भ
महाराष्ट्र राज्याचा २०२६-२०२७ चा राज्याच्या अर्थमंत्र्याकडूनअर्थसंकल्प जाहीर!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
प्रतिनिधी संग्रामपूर,
रतन भगत.
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सन 2026 ते 2017 हा या वर्षीचा जाहीर झालेला आहे यातील प्रमुख घोषणांचे अपडेट हे खालील प्रमाणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सन 2026 ते 27 हा केवळ वर्षभराचा जमा खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 या ध्येयाकडे जाणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी आपल्या या अर्थसंकल्पामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन महिला शेतकऱ्यांसाठी विशेष असे प्रोत्साहन कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करणार औद्योगिक व आर्थिक विकास प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समूह उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये सादर केलेला आहे महाराष्ट्र एफ डी आय मध्ये देशात अव्वल वन डिस्टिक वन प्रोडक्ट या स्पर्धेत राज्याला सुवर्णपदक पुणे देशातील सर्वाधिक पसंतीचे केंद्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स जेमिनी प्रॉमिस या क्षेत्रात राज्याला जागतिक स्तराव नेण्याचा प्रयत्न नवीन धोरणे व प्रकल्प महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण गडचिरोली येथे स्टील हब उभारण्याची योजना तिसरी मुंबई अटल सेतू परिसरात तसेच चौथी मुंबई वाढवून येथे उभारण्याचा संकल्प पायाभूत सुविधा विकास महानगरांमध्ये भुयारी मार्ग व उन्नत मार्गांचे जाळे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील राज्यातील तीन स्थानकांचे काम प्रगतीपदा व राज्यातील पाच ज्योतिर्लिंग क्षेत्रांचा विकास सामाजिक व कल्याणकारी निर्णय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार तृतीय पंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रम राबवणार दिव्यांगांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य व उद्योग दत्त विकास केंद्र स्थापन करणार प प्रशासन व रोजगार प्रशासनात a1 चा वापर करून सुशासन निर्माण करणे आतापर्यंत १.२० लाख पदभरती पूर्ण आणखी 75 हजार पद भरती पाणी व दुष्काळ व्यवस्थापन एल निनो चा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जलयुक्त शिवार आणि वैरण विकासावर भर संस्कृती व परंपरा जपण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे संत तुकाराम महाराजांच्या देवीची जन्मस्थानाचा विकास आघाडी देखील तयार करण्यात आलेला आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे देशाचे पोशिंदे आहेत ते म्हणजे शेतीसाठी या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहे शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतच पीक कर्ज माफ ३० सप्टेंबर 2025 पर्यंतच्या पात्र शेतकऱ्यांना लाभ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पंत प्रोत्साहन बक्षीस हे गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार पानंद रस्त्यांना मान्यता दिली आहे तीच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामान बाजारभाव माहिती दिली जात आहे चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल यावर भर देण्यात आलेला आहे ऍग्री स्टॅग योजना राबविण्यात येत आहे एक कोटी एकतीस लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झालेले आहेत चार वर्षात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील आगामी दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.



