बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर मतदारसंघातील नागरिकांना दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर मतदारसंघातील नागरिकांना दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होण्याकरिता पुढील कामांना मंजुरी मिळाली आहे.

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी वैजीनाथ धेडे

★ सिंदखेड ते आहेरवाडी – ३ कोटी ५० लाख★कुमटे ते कुलकर्णी तांडा – २ कोटी ६० लाख★डोणगावं ते पाथरी – ३ कोटी ७५ लाख ★विंचूर ते वडापुर – १ कोटी २० लाख ★अंत्रोळी ते विंचूर – ३ कोटी ३० लाख ★भंडारकवठे ते विंचूर तांडा – ३ कोटी ७५ लाख★कुसुर-तेलगाव रस्ता ते कोळी वस्ती – 2 कोटी 25 लाख*असे एकूण २० कोटी ३५ लाख रूपये निधीचे कामे मंजूर केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद!*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button