महाराष्ट्रराजकीय

रिसोड – मालेगाव मध्ये एकूण २० नामांकन दाखल.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – ३३ रिसोड – मालेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण वीस उमेदवारांनी आपले उमेदवारी नामांकन अर्ज आजपर्यंत दाखल केले आहेत.

  1. विष्णुपंत कडूजी भुतेकर – अपक्ष
  2. चेतनकुमार वामनराव इंगळे – रिपब्लिकन सेना
  3. भावना पुंडलिकराव गवळी – शिवसेना (४ अर्ज)
  4. दीपक श्रीराम तिरके – राष्ट्रीय समाज पक्ष
  5. दत्तराव भिकाजी धांडे – अपक्ष
  6. अमित सुभाषराव झनक – इंडियन नॅशनल काँग्रेस (४ अर्ज)
  7. पंडित धनंजय दिनकर – अपक्ष
  8. गजानन ज्ञानबा लोखंडे – लोकराज्य पार्टी (2 अर्ज)
  9. रमेश गोरसिंग पवार – राष्ट्रीय बहुजन पार्टी
  10. नूर अली महेबुब अली शहा – अपक्ष (2 अर्ज)
  11. संगीता दिनेश चव्हाण – जनजनवादी पार्टी
  12. प्रशांत सुधीर गोळे – वंचित बहुजन आघाडी (३ अर्ज)
  13. प्रमोद अनिल गंगावणे-अपक्ष
  14. संजय शिवराम इंगोले-बहुजन जागृती अभियान
  15. तसवर खान गुलाम गौस खान- AIMIM आणि अपक्ष(2 अर्ज)
  16. ⁠शहबाज खान एजाज खान – अपक्ष
  17. ⁠राहुल दामोदर गवई- ब स पा( २ अर्ज)
  18. ⁠महादेव वानखेडे – अपक्ष
  19. ⁠अनंतराव विठ्ठलराव देशमुख -२
  20. ⁠उद्भव सदाशिव तहकिक- अपक्ष
    यामध्ये कॉग्रेसचे झनक व शिवसेना शिंदे गटाच्या गवळी यांनी चार चार प्रतित, वंचितांचे गोळे यांनी तीन प्रतित , लोकराज्य पार्टीचे लोखंडे यांनी दोन प्रति, बसपाचे गवई दोन प्रति, एम आय एमचे गौस खान दोन प्रति, पक्षाचा उल्लेख नसलेले अपक्ष नेते अनंतराव देशमुख यांनी दोन प्रतित उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button