अकोट
-
महाराष्ट्र
जाहीर सुचनानदी काठच्या गावांतील नागरिकांना सावधतेचा ईशारा ! काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष”, २४ तासात काटेपूर्णा प्रकल्पाचे द्वार उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येऊ शकतो.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस.विज घोडे प्रतिनिधी दि.१ ऑगस्ट; आज दि. १/०८/२०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता काटेपूर्णा प्रकल्पाची पाणी पातळी ३४६.५३…
Read More » -
महाराष्ट्र
तेल्हारा येथे १५ मे ला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधीतेल्हारा दि.१५ मे ; डांगरा संकुल जवळील डॉक्टर महेश बोबडे यांच्या समर्थन…
Read More » -
महाराष्ट्र
तेल्हारा तेली समाजाची कार्यकारणी जाहीर! , तेल्हारा तेली समाजाच्या अध्यक्षपदी अरुण अकोटकर यांची नियुक्ती!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी तेल्हारा दि.१० मे ; तेल्यांचं तेल्हारा अशी वेगळी एक ओळख असलेलं…
Read More » -
सामाजिक
शिबीराने दाखविला उपचाराचा मार्ग६८ वर्षीय रूग्णावर पेसमेकरची मोफत शस्त्रक्रिया
जळगाव जिल्हा प्रतिनिधी जळगाव – तीन महिन्यांपासून छाती दुखत असलेल्या ६८ वर्षीय रूग्णाला शिबीरातील तपासणीने उपचाराचा योग्य मार्ग दाखविला. या…
Read More » -
सामाजिक
शेगाव तालुक्यामध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा संपन्न
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे शेगाव तालुक्यातील कालखेड येथे रस्ता 10 लक्ष , तरोडा डि…
Read More » -
महाराष्ट्र
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा शहापूर च्या सभासदांचीशिवनेरी दूर्ग भ्रमंती व ओझर भेट
शहापुर – ( सचिन शेलवले ) सोमवार दिनांक 25/12/23 रोजीशिवनेरी दुर्ग भ्रमंती….महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी…
Read More » -
महाराष्ट्र
कृषी दूतांनी दिले आधुनिकतेचे धडेडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव (जा.)
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर येथील सातव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सुनगांव येथील गावकऱ्यांना पशू व…
Read More » -
महाराष्ट्र
पहिल्या दिवशी पासूनच सम्राट अशोक सेना पीडित कुटुंबाच्या सोबत आहे,ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले छोटे-मोठे गुन्हे दाखल केले,
*पहिल्या दिवशी पासूनच सम्राट अशोक सेना पीडित कुटुंबाच्या सोबत आहे,ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले छोटे-मोठे गुन्हे दाखल केले, प्रतिनिधी…
Read More » -
महाराष्ट्र
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे कावडधारी भाविक भक्त भगवान शंकराच्या महाआरती मध्ये तल्लीन
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे कावडधारी भाविक भक्त भगवान शंकराच्या महाआरती मध्ये तल्लीन ( हर हर महादेव च्या गजराने माळेगाव…
Read More » -
महाराष्ट्र
तेल्हारा येथे शिवसेनेचे शिवसंघटन अभियान संपन्नशासन आपल्या दारी शासनाची प्रत्येक योजना अखेर च्या घटकांपर्यंत पोहचावे -राजेश पाटील
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसतेल्हारा तालुका प्रतिनीधी- व्ही एम घोडे तेल्हारा दि२५. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे…
Read More »