गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा एकेरी उल्लेख केल्याने यांचा हवामान केला त्यांचा जाहीर निषेध

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
विजय घोडे
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल वक्तव्य एकेरी उल्लेख करणारा माफी वीर अवलाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चड्डी वाल्याच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून दंगेखोर अमित शहाचा निषेध केला.हा अमित शहा आरएसएसने केलेली नाजायस अवलाद आहे.याच्या पूर्वजाने ज्या पद्धतीने या देशातल्या क्रांतिकारकांना पकडून देण्याचा आणि इंग्रजांकडून इनाम घेण्याचं काम याच्या पूर्वजांनी केलं होतं. त्याच माफी वीराची अवलाद अमित शहा आता या देशातल्या महापुरुषांची विटंबना करून.हेडगेवार,गोडवलकर,नथुराम आणि सावरकर चा ज्यांनी देशाविरुद्ध काम केले त्याचा उदो उदो करायचं काम हा अमित शहा करत आहे.अमित शहा हे सगळे संपले हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चपलीची बी बरोबरी करू शकले नाही.
या देशाचा एकच पर्याय ते म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर
हेच या देशाचा पर्याय असू शकतात या देशाला
उच्च शिखरावर नेऊ शकतात तुम्ही कितीही नाकारले
आरामखोरांनो या देशाचा बाप आहे आंबेडकर..
पावर ऑफ आंबेडकर.
जप तक सुरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा
🇪🇺🇪🇺🇪🇺.जय भीम.🇪🇺🇪🇺🇪🇺
🏴🏴मुर्दाबाद मुर्दाबाद अमित शहा मुर्दाबाद🏴🏴..
नीम का पत्ता कळवा हे अमित शहा भडवा हे.!
बौद्ध समाज संघर्ष समिती अकोला
सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.



