राहुरी तालुक्यातील आढाव वकील तापत्य खून प्रकरणातील माफीच्या साक्षीदार यांनी गुन्हाची कबुली देत

सविस्तरपणे सांगितला घटनाक्रम राहुरी प्रतिनिधी दत्ता जोगदंड राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अड राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अड मनीषा राऊत यांचे अपहरण आणि नंतर निर्घुण खून प्रकरणी न्यायालयात सुनवणी वेळी सोमवार माफीचा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार उंबरे तालुका राहुरी यांनी गुन्ह्याची कबुली देत दहा लाख रुपयासाठी पाच जणांनी कट रचून वकील धापत्यांचे अपहरण केले होते असे सांगितले दरम्यान न्यायालयातच चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे पुढील सुनावणी स्थगित करण्यात आली अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी पत्रकारांना दिली साक्षीदार हर्षद ढोकणे यांनी न्यायालयासमोर वकील धापत्यांचे अपहरण कसे केले यात कोण कोण सहभागी होते कट कसा रचला याचा पूर्ण घटनाक्रम सांगितला घटनाक्रम सांगत असतानाच अड मनीषा आढाव यांचे हात बांधण्यासाठी वापरलेलं गमच्या त्याने ओळखलं माहिती देत असतानाच त्याला चक्कर आले नाही सोनू निस्तगीत करून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सलग तीन दिवस हे सोनवणे होणार असल्याचे एडवोकेट निकम यांनी सांगितले दरम्यान न्यायालयासमोर हर्षल लोकने यांनी सांगितले की 24 जानेवारी रोजी किरण दुशिंग बबन मोरे भैय्या खांदे शुभम महाडिक यांनी हॉटेल रॉयल पॅलेस येथे एका वकिलाला उचलायचे व त्यांच्याकडून दहा लाख रुपये घ्यायचे नाही दिले तर त्यांचा गेम करायचा असा कट रचला मला पैशाची गरज असल्याने मीही त्यात सामील झालो शुभम यांनी त्याच्या मित्राचा जामीन करायचा असल्याने पाथर्डी न्यायालयात जायचे आहे असे अड अढाव यांना सांगितले होते त्यानुसार 25 जानेवारी रोजी आम्ही राहुरी न्यायालय येथे जाऊन ऍड आढाव यांना किरण जोशी यांच्या वाहनात बरोबर घेतले तिथून ब्राह्मणी जवळ माऊली हॉटेलच्या अलीकडे निर्जन स्थळी लिहून त्यांचे हात बांधले आम्ही पोलिस असून तुमच्या मुलांनी आळेफाटा येथून एका मुलीला पळून आणले आहे त्यासाठी आम्ही आलो आहोत तुम्हाला मॅटर मिटवायचा असेल तर दहा लाख रुपये द्या असे आढाव वकिलाला सांगितले त्यानंतर वकिलाला त्यांच्या पत्नीला फोन करून मोहटा देवी ला जायचे असे खोटे सांगायला लावले व त्यांच्या ओळखीच्या शोभायाला मनीषा यांना आणायला पाठवले शुभम त्यांना घेऊन आल्यावर त्यांनाही वाहनात बसवले तुमच्या घरी बसून चर्चा करू असे त्यांना सांगत आम्ही त्यांना त्यांच्या घरी घेऊन गेलो असे हर्षल ढोकणे यांनी न्यायला समोर सांगितले राहुरीतील वकील तापत यांच्या खुणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी किरण उर्फ दत्तात्रेय नानासाहेब दुशिंग वय वर्षे 32 राहणार उंबरे तालुका राहुरी भैय्या उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार येवले आखाडा तालुका राहुरी शुभम संगीत महाडिक राणा गणपत वाडी शाळेजवळ मानोरी हर्षल दत्तात्रय ढोकणे व कृष्णा उर्फ बबन सुनील मोरे राहुरी यांना अटक केलेली आहे सुरुवातीला राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तपास केला स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडीस आणून संशयित आरोपींना अटक केली होती त्यानंतर वकील संघटनेच्या मागणीनुसार घटनेचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला सीआयडी पोलीस निरीक्षक वाजे यांनी तपास करून न्यायालय दीड हजार पानाचे दोषारोप पत्र दाखल केले दरम्यानच्या काळात सरकारकडून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची या खटल्यात नियुक्ती करण्यात आली दरम्यान संशयत आरोपींना सोमवारी न्यायालयात आणल्यानंतर त्यांनी कारागृह प्रशासना वर आरोप करत चार दिवसापासून त्यांना उपाशी ठेवण्यात आल्याचे सांगितले सांगितले न्यायालयाने संशयित आरोपींना नाशिक कडून घेऊन आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आरोप फेटाळले सकाळी सहा वाजता आम्ही त्यांना ताब्यात घेतले असून रस्त्यात त्यांना चहा बिस्किटे घेणे सांगितले होते एकाने घेतले बाकीच्यांनी नकार दिला असे सांगितले न्यायालयाने संशयित आरोपींना भत्ता दिलाय काय याचे विचारणा करत त्यांना भत्ता द्या असे सांगितले



