गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव येथील धाडसी घरफोडीची यशस्वी उकलस्थानिक गुन्हे शाखेकडून

शेगाव येथील धाडसी घरफोडीची यशस्वी उकलस्थानिक गुन्हे शाखेकडून

11 आरोप यांना वेळाहिरे जळलीत सोने चांदी नगदी असा एकूण 40,31,981/-रुपयांचा मध्देमाल जप्त स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकरगुन्हेगार सखल आणि गुन्हे करण्यात निष्णात असले तरी पोलिसांनी मनात आणले तर त्यांच्या छडा लावून आरोग्यांना कॉलर पकडण्यास वेळ लागत नाही म्हणूनच कानून के हात लंबे होते है असे म्हटले जात असावे बुलढाणा पोलिसांनी देखील शेगाव येथील एका आव्हानात्मक घरफोडी डझनभर गुन्हे दाखल असलेल्या 11 अट्टल गुन्हेगारांना जलबंद करून 40 लाख31981 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने बुलढाणा पोलिसांचे हात खरंच लंबे असल्याचे दाखवून दिले आहेत या कामगिरी संदर्भात शेगावात आज जिल्हा पोलीस अधिकार सारंग जिल्हा अधीक्षक आवाड यांनी पत्रकार परिषद यासंदर्भात माहिती दिली नवीन वर्षात 16 जानेवारीला शेगाव शहर येथे आनंद परिवार हे घरी नसताना त्यांच्या घरात आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी घरफोडी ची घटना समोर आली होती त्यांचे आईचे डोक्याचे ऑपरेशन असल्याने ते जालनाला येथे नेत्र रुग्णालयात येथे गेले असता 15 ते 16 जानेवारीच्या रात्री सुमारास अज्ञान आरोपींनी घरफोडी करून घरातून नगदी कॅश 25 लाख रुपये 65 लाख रुपये किमती चे सोन्याचे हिऱ्याचे 1400 ते 1500 ग्रॅम वजनाचे दागिने 2.50 लाख रुपये किमतीचे चांदी चांदीचे भांडे वस्तू असून एकूण 92 50000 रुपयाचे मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्यादी शेगाव पोलीस ठाण्याला बालवाडी यांनी दिली होती पोलिसांनी कलम 454, 407, 380 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल केला तपासामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या सादर गुन्ह्यात एकूण 50 16 000 रुपयांचा मूल्यमाल चोरी गेलेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते जिल्हा पोलीस अधिक्षक सागर आवाड यांच्या आदेशाने एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील सपोनि मनिष गावंडे विलास कुमार अमित वानखडे पो,उपनि सचिन कानडे श्रीकांत जिदमवार व पोलीस चिमूर तसेच शेगाव ठाण्यातील पो उपनि काटकाडे नितीन इंगोले आणि पोलिसांचे पथक तयार करून आरोग्य यांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली सी,सी,टीव्ही फुटेज सायबर तांत्रिक विश्लषणकामी पथक नियुक्त करण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button