भारतीय जनता पार्टीच्या सूचना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्तसेवा
प्रतिनिधी अनिल मुंडे
पदाधिकारी शहर कार्यकारणी सदस्य व कार्यकर्त्यांसह सर्वश्री माजी नगरसेवक,नगरसेविका,भाजपा युवा मोर्चा,भाजपा विद्यार्थी आघाडी,भाजपा महिला आघाडी खामगाव शहर च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुचित व विनंती करण्यात येते की भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा तरुण तडफदार युवा आमदार श्री आकाश दादा फुंडकर यांच्या संकल्पनेतून व शुभ हस्ते
दिनांक 25/2/23 रोजी दुपारी 12.30 वाजे पासून शहरातील विविध प्रभागात विकास कामाचे भूमिपूजन होत आहे सदरील कार्यक्रमाला श्री सागर दादा फुंडकर यांची उपस्थिती राहणार आहे व वरील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे व तसेच भाजपा युवा मोर्चा व भाजपा विद्यार्थी आघाडी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विशेष सूचना व विनंती आहे की आप आपल्या प्रभागात म्हणजे ज्या प्रभागात विकासात्मक कामांचा भूमिपूजन आहे त्यावेळेस आपल्या प्रभागातील नागरिकांसह कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे ही विनंती🙏🏻
कार्यक्रमाची सुरवात प्रभाग क्र 1 नाना नानी उद्यान मधील कामाच्या भूमिपूजनाने होईल🙏🏻
विनीत:- भाजपा युवा मोर्चा भाजपा विद्यार्थी आघाडी खामगाव शहर



