निवडणूक

जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन महाशक्तीची तिसरी आघाडी

– महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महा संकट जळगाव जामोद

प्रतिनिधी हरिदास इंदोरे

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

महायुती आणि महाविकास आघाडी साठी महा संघटन जळगाव जामोद येथे विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे माननीय बच्चू कडू जी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब, आणि स्वराज्य पक्षाचे यांनी संयुक्तरित्या, परिवर्तन महाशक्ती, नावाच्या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button