बुलढाणा

खामगाव बस स्टँड च्या आवारात खाजगी वाहनांचा सुळसुळाट………..

खामगाव बस स्टँड च्या आवारात खाजगी वाहनांचा सुळसुळाट………..

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी जी. डी. रोकडे)

खामगाव येथील बस स्टॅन्ड मध्ये जिथे बस ये जा करतात त्या ठिकाण येथील खाजगी वाहने पार्क करत आहेत .त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे येथील सुरक्षा व्यवस्था येथे कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था करताना दिसत नाही. त्यामुळे येथे खाजगी वाहनामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील खाजगी वाहण्याचा विल्हेवाट लावावा अशी नागरिकांमध्ये मागणी होत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button