Uncategorized

शाळेचे कुलूप तोडून मालमत्तेचीनासाधूस!…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद)

आसलगाव: जिल्हा परिषद हायस्कूल लासलगाव हायस्कूलचे गेटचे कुलूप अज्ञात व्यक्तीकडून 31 मे रोजी रात्री तोडून संपूर्ण शासकीय मालमत्तेची नास धूस करण्यात आली. गावगुंड प्रवृत्तीचे लोक शाळेच्या आवारात गेट उघडून शासकीय मालमत्तेची नासधूस करीत असत.
त्यामुळे शाळेच्या गटाला दोन मोठे कुलूप साखळी कोंडा राहीत लावलेले होते. 31 मे च्या रात्री अज्ञात व्यक्तीने दोन्ही कुलूप फोडून साखळी दांड तोडून कुलूप टाकळी चोरून नेली. व शाळेतील इतर सामानांची नासधूस केली. याआधी सुद्धा शाळेच्या खोल्यांचे दरवाजे तोडले आणि सीसीटीव्ही कॅमेरे फोडले गावातील काळी गुंड प्रवृत्तीचे लोक शाळेतील शासकीय मालमत्तेची नासधूस करून खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button