बुलढाणा
-
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यु!चालकाला झोपेची डुलकी ठरली जीवघेणी; फॉर्च्युनर कंटेनरखाली घुसली भंडाऱ्यावरून परतताना काळाचा घाला; तिघे जखमी,
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर सिंदखेड राजा :- समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झालेल्या भीषण अपघातात…
Read More » -
घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते रखडल्याने बांधकाम अर्धवट
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद जळगाव जामोद तालुक्यात शासनाच्या विविध घरकुल योजना अंतर्गत मंजूर झालेल्या…
Read More » -
शेगाव व खामगाव रोडवर भीषण अपघातदुचाकीस्वार जागीच मृत्यू
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस श्याम पहूरकर शेगाव दिनांक २२\६\२६ रोजी दुपारी १२ वाजता सुमारास खामगाव रोडवर माऊली वॉटर पार्कच्या पुढे…
Read More » -
रोहनखेड येथे स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय मनोहर घोडेअकोला जिल्हा प्रतिनिधी दि. २३ जून.| भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी…
Read More » -
बनावट व अवैद्य दारू विक्रेत्यावर कारवाई कराराष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस देऊळगावराजा : प्रतिनिधी :–शंकर शिवरकर तालुक्यात बनावट व अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्यास…
Read More » -
अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरणाला राज्यासह चिखलीत तीव्र विरोध५८ जातीची एकता तोडणारा काळा निर्णय रद्द करा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी चिखली:-सलमान पठाण दिनांक:-२२/०६/२०२६वार-सोमवारतालुका चिखली जिल्हा -: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याच्या हालचालींना…
Read More » -
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा; तहसील कार्यालयावर सिंदखेड राजा धडक
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी चिखली :-सलमान पठाण दिनांक २२/०६/२०२६सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : शेतकऱ्यांची बिनाअट व बिनाशर्त संपूर्ण कर्जमुक्ती,…
Read More » -
तांत्रिक कारणामुळे रखडलेले पीएम किसान व सीएम किसान योजनेचे पैसे तातडीने जमा करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचिखली प्रतिनिधी:- सलमान पठाण जळगाव जामोद : केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची सीएम किसान…
Read More » -
तेल्हारा येथील शेतकरी आक्रोश आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा
तेल्हारा येथील शेतकरी आक्रोश आंदोलनास प्रहार संघटनेचा जाहीर पाठिंबा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसतेल्हारा तालुका प्रतिनिधी संतोष गिऱ्हे तेल्हारा, : शिवसेना…
Read More » -
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने खामगाव येथे निषेध आंदोलन
जीडी रोकडे बुलढाणा प्रतिनिधीखामगाव : अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून बदर समिती मार्फत अनुसूचित जाती मार्फत आरक्षण विरोधी षडयंत्र रचले…
Read More »