खानदेश
-
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ,नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २०२४ स्पर्धेतगोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे दुहेरी यश
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ,नाशिक राज्यस्तरीय सांस्कृतिक युवा महोत्सव स्पंदन २०२४ स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचे दुहेरी यश जळगाव दि १५…
Read More » -
जागतिक हिमोफिलिया दिनविशेषहिमोफेलिया आजाराबाबत जनजागृती आवश्यकपारोळा ता.16जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. याच संबंधित या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
जागतिक हिमोफिलिया दिनविशेषहिमोफेलिया आजाराबाबत जनजागृती आवश्यक पारोळा ता.16जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो.…
Read More » -
शेअर्स खरेदीच्या नावाखाली ३२ लाखात फसविले
जळगाव स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी रणधीर पवार | १५ एप्रिल २०२४सोशल मीडियावर ओळखी करीत अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगत त्याद्वारे…
Read More » -
शहांचा गोप्यस्फोट : ‘या’ दोन कारणाने शिवसेना व राष्ट्रवादी फुटली !
शहांचा गोप्यस्फोट : ‘या’ दोन कारणाने शिवसेना व राष्ट्रवादी फुटली ! जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४ उद्धव ठाकरे, शरद…
Read More » -
वरणगाव भाजपा कार्यालयात डॉ केतकी ताई पाटील यांचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भुसावळ – भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी वरणगाव येथील बुथ क्रमांक 237 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…
Read More » -
उध्दारली कोटी कुळे,भीमा तुझ्याजन्मामुळे…!
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! जळगाव – शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा…
Read More » -
एसटी बसवर महायुतीच्या विजयाचे आवाहन; ग्रामस्थांनी अडवले वाहन…
बुलढाणा : लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस…
Read More » -
वांद्रे-वरळी सी लिंकवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखे अभिवादन
जळगाव | १४ एप्रिल २०२४भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज 14 एप्रिल रोजी जयंती आहे. बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने संपूर्ण…
Read More » -
डॉ. सुभाष परमल बाविस्कर यांचे निधन
जळगाव — जिल्हा परिषद जळगाव येथील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक डॉ. सुभाष परमल बाविस्क (वय-६०) वर्षे यांचे दि ११/०९/…
Read More » -
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातराष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा
जळगाव दि १२ – डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागातर्फे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस खिर्डी येथे साजरा करण्यात आला.यावेळी…
Read More »