खानदेशजळगावा जिल्हासामाजिक

वरणगाव भाजपा कार्यालयात डॉ केतकी ताई पाटील यांचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भुसावळ – भारतीय जनता पक्षाच्या आदेशानुसार रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी वरणगाव येथील बुथ क्रमांक 237 मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थिती देत भाजपा कार्यालय वरणगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले

यावेळी वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनीलभाऊ माळी,ता. सरचिटणीस रमेशभाऊ पालवे, ता. सरचिटणीस शामराव धनगर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष गणेश भाऊ चौधरी, ता. सरचिटणीस संतोषजी कश्यप, भाजपा कार्यकर्ते झोपे काका, बळीराम सोनवणे, शंकर अण्णा, सागर कोळी, नानाभाऊ सोनार,राहुल जंजाळे आणि अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button