जळगावा जिल्हामहाराष्ट्रराजकीय

सार्वत्रिक निवडणूक 2024 : रावेर लोकसभा क्षेत्रखासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा चोपडा तालुका दौरा – दि.23/03/2024

सार्वत्रिक निवडणूक 2024 प्रचारार्थ खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आज चोपडा तालुक्यातील मौजे नागलवाडी, वराड, बोरअजंटी, मुड्याअवतार ई., ठिकाणी भेट देऊन स्थानिक कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला व प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महाविजय 2024 साठी भाजपा ला पाठींबा देण्याचे आवाहन करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा आशिर्वाद मागीलता. तसेस मोजे मुड्याअवतार येथे आयोजित आदिवासी बांधवांच्या “भोंगऱ्या बाजार” उत्सव कार्यक्रमात सहभागी झाले.

याप्रसंगी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह श्री.आत्माराम म्हाळके, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.गोविंद सैंदाणे, तालुकाध्यक्ष श्री.चंद्रशेखर पाटील, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.धनंजय पाटील, श्री.गजेंद्र सोनवणे. श्री.धनंजय भादले, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्री.रावसाहेब पाटील, श्री.प्रकाश पाटील, श्री.मनोज सनेर, श्री.मिलिंद पाटील, श्री.जिवन पाटील, श्री.दिपक बावस्कर, श्री.भरत सोनगिरे, श्री.कांतीलाल पाटील, श्री.दिपक भोसले, श्री.विवेक गुजर, श्री.विशाल म्हाळके, श्री.पिंटू पावरा, श्री.लक्ष्मण पाटील, श्री.बबन पाटील, श्री.रवी मराठे, श्री.बबन धनगर, श्री.गोपाल पाटील, श्री.रूपसिंग पाटील, श्री.गोविंदा पाटील, श्री.प्रमोद पाटील, श्री.निलेश पाटील, श्री.दगडू पाटील, श्री.राजेंद्र नामदेव चौधरी, श्री.दिपक मधुकर भोसले, श्री.सचिन भोसले, श्री.योगेश भोसले, श्री,सुभाष भोसले, श्री.प्रकाश खराटे, श्री.महेश चौधरी, श्री.दिलीप बारेला, सरपंच श्री.धरमसिंग पवार, श्री.दिपक धनगर, उपसरपंच श्री.मच्छिंद्र कोळी, श्री.प्रदिप धनगर, श्री.वसंत कोळी, श्री.नरेंद्र कोळी, श्री.दयाराम बारेला व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button