महाराष्ट्रसामाजिक
कवठळ तालुका संग्रामपूर येथे भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
भगवान पाखरे संग्रामपूर तालुका
दि 22/2/2024ला कवठळ तालुका संग्रामपूर येथील प्रतिष्ठित नागरिक भानुदास खोडकर यांच्या निवासस्थानी भगवान विश्वकर्मा यांची जयंती परंपरागत साजरी करण्यात आली यावेळी भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन भानुदास खोडकर यांच्या हस्ते करण्यात आले नंतर गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य देवमनराव वाघ गजानन देशमुख गजानन शिरसागर मनोहर देवगिरीकर अ आशिष तुरेराव देशमुख आशिष विलास देशमुख बाळकृष्ण खोले महाराज पांडुरंग लंगोटे अंकुश मुंडे भगवान पाखरे हरिचंद्र जमेवार प्रकाश पाखरे बाबुराव सोनोने कैलास पाटील भानुदास खोडकर यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त भजने गायली .



