आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडीने कामाला लागावे

*आगामी निवडणुकीसाठी महिला आघाडीने कामाला लागावे
– जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे*
भुसावळ – वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा बैठक दि 3/02/2024रोजी दुपारी 1:00वा डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, भुसावळ येथे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिला आघाडीने आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे प्रत्येक गावात जाऊन वंचित बहुजन आघाडी ची विचारधारा व भुमिका पटवून दिली पाहिजे तसेच बुथ कमिटी तयार करा असे आवाहन केले यावेळी महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, जिल्हा उपाध्यक्ष मिराताई वानखेडे, जिल्हा सचिव सुनिताताई पालवे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा संगीताताई धोबी, बोदवड तालुकाध्यक्षा प्रमिलाताई बोदोडे, यावल तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी, रावेर तालुकाध्यक्षा सायराताई कोचुरे, मंदाताई निकम, सिंधुताई सुरवाडे, ललिता कोचुरे, शर्मिला कोळी ,वंदना भालेराव,सविता भोई, जिजाबाई गायकवाड,संगिता सुरवाडे, शोभा तायडे, प्रमिला शिरतुरे, सुवर्णा भालेराव, ज्योत्सना तायडे,मंदा गायकवाड, रंजना कोळी, प्रमिला तायडे, जिजाबाई भालेराव, प्रमिला भालेराव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुत्रसंचालन जिल्हा महासचिव वंदनाताई आराक यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव सुनिताताई पालवे यांनी मानलेआगामी निवडणुकीसाठी महिला आघाडीने कामाला लागावे – जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे
भुसावळ – वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा बैठक दि 3/02/2024रोजी दुपारी 1:00वा डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, भुसावळ येथे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना महिला आघाडीने आगामी निवडणुकीसाठी कामाला लागावे प्रत्येक गावात जाऊन वंचित बहुजन आघाडी ची विचारधारा व भुमिका पटवून दिली पाहिजे तसेच बुथ कमिटी तयार करा असे आवाहन केले यावेळी महिला आघाडी जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, जिल्हा उपाध्यक्ष मिराताई वानखेडे, जिल्हा सचिव सुनिताताई पालवे, मुक्ताईनगर तालुकाध्यक्षा संगीताताई धोबी, बोदवड तालुकाध्यक्षा प्रमिलाताई बोदोडे, यावल तालुकाध्यक्षा प्रतिभाताई कोळी, रावेर तालुकाध्यक्षा सायराताई कोचुरे, मंदाताई निकम, सिंधुताई सुरवाडे, ललिता कोचुरे, शर्मिला कोळी ,वंदना भालेराव,सविता भोई, जिजाबाई गायकवाड,संगिता सुरवाडे, शोभा तायडे, प्रमिला शिरतुरे, सुवर्णा भालेराव, ज्योत्सना तायडे,मंदा गायकवाड, रंजना कोळी, प्रमिला तायडे, जिजाबाई भालेराव, प्रमिला भालेराव आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुत्रसंचालन जिल्हा महासचिव वंदनाताई आराक यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा सचिव सुनिताताई पालवे यांनी मानले



