सामाजिक

शेगाव ते तरोडा कसबा बस सेवा सुरू करा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील तरोडा कसबा येथे बस सुरू करण्यात यावी अशी मागणी गावातील सरपंच यांनी ३ जानेवारी रोजी निवेदन देऊन शेगांव आगरप्रमुखाकाकडे केली आहे तरी तरोडा कसबा या गावाची लोकसंख्या अंदाजे 1962 असून या गांवात
करिता शेगाव बस स्थानक येथून सायंकाळी १० वाजता व संध्याकाळी ५ वाजता ये- जाने करण्यासाठी मार्ग शेगाव- जवळा बुद्रुक -जवळा पळसखेड- तिंत्रव गव्हाण- कलोरी – गव्हाण फाटा (चितोडा अंबिकापूर)- तरोडा कसबा या मार्गाने परत याच मार्ग शेगाव रवाना होण्याकरिता एसटी बस परिवहन मंडळाची बस फेरी सेवा उपलब्ध सुरू यावी या
देशाला स्वातंत्र्य मिळवून 77वर्ष होत आहे तरी या गावाला एस टी नाही
शेगाव आगर व्यवस्थापक यांच्याकडे शेगाव ते तरोडा कसबा एसटी बस फेरी सुरू करण्यात साठी मागणी करीत आहे
गावातील नागरिकांची मागणी आहे शेगाव तालुक्यातील मुख्यालय येणे जाणे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एक एसटी बस सेवा सद्यस्थितीत सुरू नाही गावातून शाळे शिक्षणासाठी तहसील कार्यालय कामासाठी व कोट कचेरी न्यायालयीन कामासाठी नागरिक गावकरी रेल्वे मार्गाने बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासी तसेच संत गजानन महाराज दर्शनाकरिता भाविक गावकरी वारकरी लोकांना शेगाव येथे नियमित येणे जाणे करावे लागते तरोडा कसबा ते शेगाव एसटी बस सेवा सुरू नसल्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो तरी एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी
अशी भारिप बहुजन महासंघाचे युवक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर पहुरकरयांची मागणी आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button