सामाजिकसांस्कृतिक

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल भुसावळ

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

भुसावळ दि २७ —डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल भुसावळ मध्ये प्रजासत्ताक दिन देशभक्तीपर वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाला संस्थेचे माननीय अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील मॅडम उपस्थित होत्या .कार्यक्रमाची सुरुवात डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते ध्वजरोहणाने करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य तसेच देशभक्तीपर गीताद्वारे आपले देशाबद्दलचे प्रेम व निष्ठा व्यक्त केली. या कार्यक्रमातला शाळेतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button