Uncategorized

भाजप कार्यालयात लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांना अभिवादन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे
खामगाव ::- लोकनेते माजी उप मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथजी मुंडे यांना जयंती निमित्त भाजप कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
भाजप कार्यालयात सर्वप्रथम लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे खामगाव भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, विधानसभा विस्तारक डॉ एकनाथ पाटील, माजी कृ उ बा स संचालक दिलीप पाटील, भाजयूमो शहराध्यक्ष राम मिश्रा, माजी जी प सदस्य पुंडलिकराव बोंबटकार, ज्ञानदेवराव चिमणकार, संजय ठोंबरे, अनिस जमादार,सुधीर खवले, दीपक नरवाडे, मुरलीधर हंतोडे, दिगंबर लोनाग्रे, किसन खाळपे, प्रल्हाद फासे, कैलास बगाडे, प्रल्हाद कवळे, आदींनीही लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button