जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

कुशीनगर येथे श्रावक बुद्धगया धम्मसहल परिवाराच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न

कुशीनगर येथे श्रावक बुद्धगया धम्मसहल परिवाराच्या वतीने संविधान दिन उत्साहात संपन्न

…दि. 26.11.2023 रोजी कुशीनगर येथे श्रावक धम्मा टूर्स च्या वतीने संपन्न करण्यात आला…सुरवातीला कुशीनगर मधील महापरीनिर्वाण स्तुपा मध्ये भ.बुद्ध यांच्या मूर्तीस मोठे चीवर चढवले , नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले….नंतर धम्म पर्यटना मध्ये उपस्थित असलेले पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले….धम्म पर्यटणाचे प्रमुख व आयोजक…सारिपुत्त गाढे यांनी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन केले, संविधानाचे महत्व विषद केले,सदर कार्यक्रमास धुळे, जळगाव,भुसावळ, देवपूर,अंमळनेर,आयुद्ध निर्माणी वरणगाव,मुक्ताईनगर,खामगांव,अकोला, औरंगाबाद,नाशिक,मनमाड,व संपूर्ण महाराष्ट्रातून 50 धम्म पर्यटक उपस्थित होते…विशेष म्हणजे धम्म पर्यटन चालू असताना संविधान दिन साजरा करण्यात आला…..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button