अपघातबुलढाणा

दोन मोटरसायकली समोरासमोर धडकल्या ; चौघे गंभीर!देऊळ घाट जवळील घटना

स्टार भारत लाईव्ह लाईव्ह एक्सप्रेस

जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

दोन मोटरसायकली समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. आज, २१ ऑक्टोबरच्या दुपारी देऊळघाट जवळ हा अपघात झाला.
अब्दुल अजीज शहाबोद्दीन (३५ या धरणगाव, जि जळगाव) व अलीम अहमद इनामदार (५०, शिरपूर, जि. जळगाव) हे दोघे दुचाकीने बुलढाण्याकडे येत होते त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या नांदुरा तालुक्यातील भोटा येथील राहणाऱ्या अक्षय पुरुषोत्तम घुले (२२)व राहुल कैलास घुले (२५) यांच्या दुचाकीने त्यांना धडक दिले. या अपघातात दोन्ही दुचाकी वरील चौघे गंभीर जखमी झाले. बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात भरती केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button