महाराष्ट्रसामाजिक

तहसील कार्यालय येथे समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आंदोलन

तहसील कार्यालय येथे समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आंदोलन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव- : तहसील कार्यालय येथे समान नागरी कायद्याच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे आंदोलन दिनांक ७ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजता शहरातील तहसील कार्यालय व मणिपूर हत्या चे निषेधार्थ तहसील कार्यालय येथे मोर्चा काढून आंदोलन करीत आहेत.यामध्ये शासनाने समान नागरी कायदा रद्द करावा त्यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने सात ऑगस्ट रोजी भारत बंद चे एलान करून मालेगाव तहसील कार्यालयाच्या समोर जण आंदोलन केले.EVM हटाओ देश बचाओ EVM ने क्या किय देश का सत्यनाश किया आशा घोशना देत शहर दनाणून सोडले होते. त्यामध्ये उपस्थितीत भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा संघटन नारायण पडघान, राष्ट्रीय एकता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सुखनंदन नांदे यांच्या नेतृत्वात भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जी.अध्यक्ष मंगेश कांबळे रामदास ढोके अरुण इंगळे भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष सीताबाई धांदरे ( ढोके ),रंजना किसन करवते,नंदा वामन करवते, लक्ष्मी सुभाष रोकडे , अशा दिलीप पांडे मीरा दिनकर इंगळे, अलका अशोक झळके, वनिता श्रीराम इंगळे, रेखा शामराव शिंदे, अनिता युवराज तिवाले, गौकर्णाबाई गजब पांडे, सिंधू ताई संजय झळके, शारदा दिलीप चौडकर, किरण सतीश अंभोरे,
अनिता अनिल गायकवाड, मीना बाळू अंभोरे, ज्योती शंकर अंभोरे, जयश्री नारायण इंगळे,
रीता भारत कांबळे, सुजाता अंभोरे, सुनिता वानखडे तथा असंख्य महिला कार्यकर्ते यांचे सह तहसील कार्यालय येथे आदिवासी एकता परिषदेचे आंदोलन झाले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button