बुलढाणामहाराष्ट्र

नदीत वाहून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 4 लाखांची मदत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

सग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकलारा येथील शेतकरी मधुकर धुळे पुरात वाहून ले होते. त्यांच्या कुटुंबीयांना वासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत 4 लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश तहसीलदार रोपे ठाणेदार प्रमोद उमाले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संग्रामपूर तालुक्यातील एकलारा मधुकर धुळे शनिवारी काळी शेतामधून घरी येत असताना अचानक नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. याबाबत महवाल आपत्ती निवारण व्यवस्थापन गृहविभाग यांच्याकडे सादर करण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांना मदतीचा नादेश देताना अधिकारी प्रवाहात वाहून गेल्याने धुळे यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी 4 लाख रुपयांचा धनादेश ण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे योजनेतर्गत देखील अधिक आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी बनसोडे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार टोपे, तामगाव पोलिस निरीक्षक प्रमोद कलमाने कृषी अधिकारी अमोल बनसोडे, पोलिस कर्मचारी मनीष वानखडे, भाजप नेते पांडुरंग हागे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र ठाकरे, बाळू कुटे, भाजप तालुका अध्यक्ष लोकेश राठी, सुभाष हागे, जानराव देशमुख, गोपाल संजय उमाळे, एकलारा येथील सरपंचांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button