अवैद्य धंदे करताना पोलिसांनी पकडले

अवैद्य धंदे करताना पोलिसांनी पकडले
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
शेगाव बाजार परिसरात जुने सेंट्रल बैक जवळ आरोपी नामे इम्रानखांन अब्बासखान वय 40 वर्ष रा दगदालीपुरा शेगाव हा आपल्या ताब्यात अवैद्य रित्या मादक अमली पदार्थ गांजा स्वताच्या ताब्यात बालगुन विक्री करताना मिळून आला त्याच्या ताब्यात 630 ग्राम गांजा कीमत 7000 रुपये, नगदी गांजा विकरिचे1000 रुपये , तसेच 1 मोबाइल कीमत 10,000 रुपये असा एकूण 18,000 रूपयांचा मुद्देमाल मिलूंन आल्याने आरोपी इम्रानखांन , अब्बासखान वय 40 रा दगदालीपूरा शेगाव यांच्या विरुद्ध पो स्टे, शेगाव येथे NDPS एक्ट कलम 8,C,20 B, अनवये गुनहा नोंद करन्यात आलेला आहे , सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक श्री सुनील क़डासने सर, अपर पोलिस अधीक्षक महामुनि सर, उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील सर यांच्ये मार्गदर्शानाखालीपो नि, विलास पाटिल , पो हवा रोहनकार, जितेंद्र झाडोकार, प्रकाश गवहानदे , गणेश वाकेकर, गजानन वाघमारे यानी केली,



