गरीबाच्या मुलीने घेतली उंच्च भरारी

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
///////////////////////////////
सविस्तर वृत्त असे आहे कि
माटरगाव येथील गरीब मोलमजुरी करणारे नागरीक श्री गजानन पिसे यांची मुलगी अश्विनी गजानन पिसे
या मुलीने आई वडीलांचा संघर्ष पाहत हीने राज्य स्तरीय गणित प्रज्ञा दुसरा नंबर राज्य स्तरीय गुणवत्ता यादीत शिक्षवृत्ती परीक्षेत सिव्हिल रौप्य पदक प्राप्त केले
या परीक्षेय राज्यातुन 8381 विद्यार्थी पैकी 335 विद्यार्थी झालेत आश्विनी पिसे हिने दुसरा नंबर पटकावला त्या बद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे
या परीक्षे साठी तीने कुठलेच क्लास ची मदत न घेता नंबर काढला
ग़रीबी ची जानीव असलेले मुल कधीही वाईट मार्गाने न जाता परिस्थिती साठी सदैव संघर्ष करतात इथुन ही पुढे आश्विनी आई वडिलांचे नाव लवकीक करेल त्यात तीळ मात्र शंका नाही
तीला पुढील वाटचाली शुभेच्या



