
वर्धापन दिन रद्द खामगाव::-
स्टार भारत लाइव एक्सप्रेस
बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
ओडीसा राज्यात झालेल्या रेल्वे अपघातात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला, त्यांना आ अँड आकाश फुंडकरांनी खामगाव बस स्थानकावर श्रद्धांजली वाहिली. आज महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ चा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार होता. परंतु या दुर्घटनेमुळे संपुर्ण देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे खामगाव आगारात आयोजित कार्यक्रम हा रद्द करण्यात आला. यावेळी मौन बाळगून आ अँड आकाश फुंडकर , उपस्थित खामगाव आजाराचे अधिकारी, कर्मचारी, चालक , वाहक व प्रवाशीयांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, खामगाव आगर व्यवस्थापक संदीप पवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक शुभांगी पवार, बस स्थानक प्रमुख मोहिनी पाटील, आगर लेखागार मंगेश ठाकरे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक सरला तिजारे, वाहतूक नियंत्रक संजय धानोकार, शिवाजी आनंदे, गजानन सोनोने, राजू कळमकार, कृष्णा गव्हाळे, रामेश्वर ठाकरे, राजू पन्हाळकर, शेखर सानप, राजू महाडिक, शेख इम्रान, कुळदीपसिंग चव्हाण, मंगेश वनारे, प्रमोद देशमुख, अनुप कुटे, अता अहमद, वनारे मॅडम, ठाकरे मॅडम, पोकळे मॅडम, करांगलळे मॅडम, तोमर मॅडम, चेंडाळने मॅडम, आदी वाहक , चालक , कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होती.



