महाराष्ट्रमुक्ताईनगर
भांडणात महिलेचा विनयभंग :

एका विरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर — तालुक्यातील हरताळा येथे भांडण सोडविण्यासाठी केलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की हरताळा येथे फिर्यादी महिलेचा पती व महेश शेळके यांचे भांडण सुरू होते ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिला गेले असता त्या महिलेची दोन्ही हात ओढून विनयभंग केल्याप्रकरणी महेश शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



