Uncategorized

अनोळखी मृतदेह आढळला, ओळख पटविण्याचे पोलिसांकडून आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगांवः शेगाव नगर परिषद हद्दीत शेगाव शहर पोस्टेला संपर्क असलेले सुदामा नगरामध्ये अनोळखी मृतक वय अंदाजे 50 वर्षे अंगात निळ्या रंगाचा शर्ट, दाढी वाढलेली, पांढरे केस पोलीसांच्या वतीने करण्यात आले असा वर्णन असेलेला मृतदेह शेगांव पोलीसांना आढळला असून सदर मुतकाचा मर्ग शेगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून सादर मुतकाची ओळख पटविण्याचे आवाहन शेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले असून ओळखी मूतकाची ओळख पटल्यास शेगाव शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा अथवा पोउपनि पंडित 8390566584 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button