बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

*उमेश इंगळे यांच्या मागणीला यश*

पातुर तालुका प्रतिनिधी सुखलाल उपर्वट (महानगरपालिका प्रशासनाने घेतली दखल)अकोला प्रति – स्थानिक वार्ड क्रं १८ मधील कमला नगर येथील मुख्य रस्त्यावरील काटेरी झाड खुप मोठ्या प्रमाणात वाढले होते लोकांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता.म्हणुन सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना आपले सरकार पोर्टल तसेच इमेल द्वारा सदर काटेरी झाड तोडण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची महानगरपालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आज अग्निशमन दलाच्या कर्मचारी यांनी हे काटेरी झाड तोडले यामुळे सदर रस्ता नागरिकांना ये जा करण्यासाठी मोकळा झाला असून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून नागरिकांनी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button