खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामलकापूरमलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगरविदर्भसामाजिक

तेल्हारा शहरात प्रथमच ”चैत्र सांज पाडवा”

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतिनिधी विजय घोडेतेल्हारा शहरांमध्ये प्रथमच “चैत्र सांज पाडवा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, संस्कार भारती समिती तेल्हारा द्वारा आयोजित हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्त प्रथमच होऊ घातलेला चैत्र सांज पाडवा, या कार्यक्रमाचे प्रथमच तेल्हारा शहरांमध्ये आयोजन होत आहे,तसेच या कार्यक्रमांमध्ये भारतनाट्यम नृत्य व बासरी वादन या दोन कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे हा कार्यक्रम आज दिनांक 22 मार्च 2023 वार बुधवार रोजी स्थळ भागवत मंगल कार्यालय भागतवाडी तेल्हारा येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी सात वाजता होणार आहे या चैत्र सांज पाडवा कार्यक्रमांमध्ये बासरी वादक श्री आशिषजी उमाळे तर भारतनाट्यम नृत्यांगना कुमारी नारायणी जाफराबादकर ही असणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन संस्कार भारती समिती तेल्हारा द्वारा करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button