Uncategorized

शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा

प्रतिनिधी रामा इंदोरे9373966554

आसलगाव निसर्गाच्यालहरीपणामुळे सततची नापिकी, पिकावर रोगराईचे आक्रमण व त्यामुळे कर्जबाजारीपणाला कटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आसलगाव येथे १ मार्च रोजी घडली.आसलगाव येथील रहिवासी शिवाजी नामदेव घुले वय ५२ वर्षे या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे एक ते दीड लाख रुपये कर्ज आहे. सततची नापिकी होत असल्याने कर्ज कसे फेडावे. या विवंचनेत घुले यानीजीवनयात्रा संपविली. त्यांचे पश्चात पत्नी, मुल व बराच मोठा आप्त परिवार आहे सदर घटनेची माहिती मिळताचतहसीलदार सोलाट मॅडम यांनी तलाठी सुर्वे यांना निर्देश देऊन पंचनामा केला. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी १७४ जाफोनुसार मेर्ग दाखल केला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button