Uncategorized
जलम रेल्वे गेटवर बस रिटर्न आल्याने गाडीचे नासधूस….

( प्रतिनिधी राजेंद्र मुंडे )
जलम रेल्वे गेटवर बस रिटर्न आल्याने गाडीचे नासधूस….
जलम येथे रेल्वे गेटवर गेट बंद असल्यामुळे वाहनाची ट्रॅफिक झालेली होती. त्यामध्ये बस क्रमांक एम एच 40 एन 91 21 ची गाडी ही उभी असताना रिव्हर्स आली त्यामध्ये अनेकांचा जीव वाचता. वाचला यामुळे दोन वाहनाचे नुकसान झालेली आहे. बस चालक ड्रायव्हर ब्रेक फेल झाल्याचे कारण दाखवत आहे यावेळी त्या सर्व प्रवाशांना अक्षय पाटील, सदा पाटील व इतर नागरिक यांनी सहकार्य केले.



