बुलढाणामहाराष्ट्र

माळेगाव बाजार येथे शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवातस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

संतोष गिऱ्हे

अखेर जूनच्या शेवटी माळेगाव शिवारात पावसाची दमदार हजेरी लावली.
काही शेतकऱ्यांनी कोरड्या पेरणी नंतर शेतकर्‍यांच्या नजरा आकाशा कढे लागल्या होत्या.अगोदरच कर्जाचा डोंगर.त्यात खत, बियाणांचे गगनाला भिडलेले भाव,कर्ज माफीच्या नावावर सरकारने दिलेले चॉकलेट यामुळे पूर्णपणे खचून गेलेल्या शेतकर्‍यांनि पुन्हा एकदा मागचे विसरून मोठ्या हिमतीने काही शेतकऱ्याने पेरणीचा डाव खेळला. दमदार पावसाने हजेरी लावल्या मुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या. यावर्षी ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने शेतकर्‍यांनि सोयाबीन पेरणी केली. राहिलेल्या पेरण्यांची सद्ध्या धूम सुरू आहे.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी यांनी घेतलेल्या मुलाखतीत शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button