बुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

मतदार संघातील कार्यकर्त्यांची व जनतेची रखडलेली कामे ताबडतोब मार्गी लावा असे संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे समज

स्टार भारत न्यूज साठी भगवान पाखरे संग्रामपूर

जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा माजी मंत्री संजय जी कुटे साहेब यांचे स्विय सहाय्यक प्रकाश भाऊ राऊत हे संग्रामपूर येथील खरेदी विक्री कार्यालयात बुधवार दिनांक 20 5 2026 संपूर्ण दिवसभर थांबून मतदार संघातील जनतेची विशेषता तालुक्यातील कृषी कार्यालय तहसील कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विविध विभागातील कार्यकर्त्यांची व जनतेची कामे त्वरित मार्गी लावण्याचे भ्रमणध्वनी द्वारे समज यावेळी आमदार संजयजी कुटे साहेब यांचे अति जवळचे ओळखले जाणारे आस्वाद येथील सुनीलजी
मेहेगे यांनी प्रकाश भाऊ राऊत यांच्याकडे कोद्री ते आस्वाद रस्ता मार्गी लावण्यासाठी रेटा धरला यावेळी प्रकाश भाऊ राऊत यांनी कार्यकर्त्यांना व जनतेला आव्हान केले कोणतीही रखडलेली कामे असली तर मला त्वरित माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन केले त्यांच्या या आव्हानामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंद वाढत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button