अपक्ष उमेदवार sc राखीव चेतन भाऊ झनके. शक्ती प्रदर्शनात नामनिर्देशन फॉर्म

मुक्ताईनगर
मुक्ताईनगर मध्ये आरक्षणाच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक आठ यात SC राखीव या प्रवर्गाला आरक्षण सोडण्यात आलेले असून या आरक्षणाच्या अंतर्गत मुक्ताईनगर येथील एक प्रख्यात व्यक्ती महत्त्व व होणार शैक्षणिक पात्र असलेले योग्य उमेदवार अपक्ष ॲड चेतन भाऊ झनके यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या अंतर्गत मुक्ताईनगर मध्ये ढोल ताशाच्या आवाजात व गर्जनात सर्व समाजाच्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन मुक्ताईनगर मधील प्रभाग क्रमांक आठ ला मुस्लिम बांधव तसेच बौद्ध बांधव यांना एक आनंद हर्ष निर्माण करून मुक्ताईनगर मध्ये एक वेगळीच लाट निर्माण करून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरण्यात आला मुक्ताईनगर मधील प्रभाग क्रमांक 08 असंख्य समस्यांना सोडवण्याच्या एक मोठा निर्देश मनाशी गाठून लोकांच्या मनातील शंकांना दूर करण्यासाठी निरसर व्यक्तिमत्व सर्व सामान्य नागरिकातील आवाज एकमेव चेतन भाऊ झनके यांच्याकडेच पाहण्यात येत आहे नवीन चेहरा नवीन दिशा नवीन आवाज .असे जनतेच्या मनातील एक कौल लक्षात आलेला आहे
प्रभाग क्रमांक 08 मधील विकासाचे गतीला व लोकांच्या समस्येला निरसर व्यक्तिमत्व म्हणून पहिले जात आहे त्यासाठी मुस्लिम बांधवातील समाजातील लोकांच्या असलेल्या विविध नगरपंचायतीचे कामे त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी या लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा गाठलेली आहे
बुद्ध वस्तीमध्ये असलेल्या बौद्ध तरुणांच्या कामगार समस्या तसेच समाजातील विविध कार्यक्रमाचे नियोजन भावी नगरसेवक म्हणून त्यांनी व्यक्त केलेले आहेत
प्रभाग क्रमांक आठ मध्ये असलेल्या सर्व नागरिकांना शेवपेटी पिण्याचे पाण्यासाठी वन वन भटकावं लागत असते अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना पाण्याची कुठलीही अडचण होऊ देणार नाही नागरिकांच्या रहदारीच्या रस्त्यांच्या विविध समस्या अद्यावतपर्यंत पूर्ण झालेले नाही मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये दिलेला आश्वासनाला अद्यावतपर्यंत पूर्णविराम कामाचा विकास झालेला नाही असे नागरिकांचे पत्रकारांशी बोलत असताना सांगितलेले आहे .
विकासाचे गती एकमेव व्यक्तिमत्व म्हणून ॲड चेतन झनके यांच्याकडे पाहिला जात आहे
अपेक्षा उमेदवाराची चर्चा राजकीय विचारवंतांतही केली जात आहे पक्षांचे पदाधिकारी देखील याकडे एक मोठ्या प्रमाणातील उमेदवार आहे व भरघोस मतांनी विजय होण्याची शक्यता राजकीय विचारवंतांकडून नाकारण्यात आलेले नाही .



