जळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रमुक्ताईनगरसामाजिक

मुक्ताईनगर येथे मतदार संघांचे लोकप्रिय कार्यसम्राट दमदार

()मुक्ताईनगर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संपादन


आमदार सन्माननीय श्री चंद्रकांतभाऊ पाटील साहेब यांची भेट घेऊन मौजे भोटा तालुका – मुक्ताईनगर येथील जिल्हा परिषद शाळा ( भोटा) ही 2023/24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत जळगांव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला असून विध्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी, व त्यांना दर्जेदार शिक्षण & नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी विध्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोण वाढावा यासाठी सदरील भोटा जी.प. शाळेमध्ये ‘ नावीन्यपूर्ण प्रयोग शाळा मंजूर करून मिळावी यासाठी आमदार साहेबांना मागेच निवेदनाद्वारे मागणी केली होती
यासाठी चंदू भाऊंनी शिफारस पत्र सुद्धा दिलेले आहे आमदार साहेबांचे सर्व भोटा जी.प. शाळेतील सर्व शिक्षक वृंद, मुख्यध्यापक, समिती सदस्य अध्यक्ष विध्यार्थी & विध्यार्थिनी भोटा ग्रामस्थ यांच्याकडून मी आभार व्यक्त करतो येत्या दोन महिन्यात भोटा जिल्हा परिषद शाळे मध्ये प्रयोग शाळा मंजूर करून देण्याचा चंदू भाऊंनी शब्द दिला आहे
सोबत भोटा गावातील शाळेत जाणाऱ्या मुलांना तसेच गावातील ग्रामस्थांना भोटा गावी बस थांबा नसल्यामुळे त्यांना उन्हात & पाऊसात उभे राहावे लागत असल्यामुळे त्यांचा त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता याकरिता भाऊंना विंनती केली असता भाऊंनी तात्काळ शिफारस पत्र देऊन भोटा गावी बस थांबा मंजूर करून देतो असे आश्वस्त केले
त्यासोबत मौजे भोटा गावी ग्रामपंचायत समोरील जागेमध्ये सामाजिक सभागृह मंजूर करून मिळावे यासाठी सुद्धा चंदू भाऊंना निवेदन देऊन मागणी केली.
याप्रसंगी मा. आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, माफदा अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय श्री विनोदभाऊ तराळ, आमदार साहेबांचे स्वीय सहाय्यक श्री प्रवीणभाऊ चौधरी यावेळेस उपस्थित होते..!!

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button