नवीनच नियुक्त झालेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाली गुटक्यांची आयशर गाडी वर कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
दिनांक ०३/०९/२०२५
शहरापासून जवळच असलेल्या पुनार फाटांना जीक आयशर ट्रक एमएच ४० सीडी 93 58 या क्रमांकाच्या ट्रक मध्ये लाखो रुपयांचा वेध गुटखा वाहतूक करीत असताना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पकडला व कारवाईला सुरुवात केली.
मुक्ताईनगर मध्ये एक कोटी दोन लाख रुपयाचा वर गुटखा पकडला अवैध पद्धतीने घोटका विक्री करणाऱ्यांच्या कारवाईची भीती निर्माण झाली.
लाखो रुपयाचा गुटखा येतो तरी कुठून आणला गेला आहे कुठे घेऊन जात आहेत याची सखोल तपास पोलीस करत पोलिसांनी करण्याचे ठरवले आहे.
पोलिसांच्या तपासात गुटखा तस्करी करणाऱ्या तोडीला बे नकाब करण्यात यश.
राष्ट्रीय महामार्ग वाहन क्रमांक महड40 DC 9353 या वाहनात अवैध गुटख्याची वाहतूक होत असून सदरचे वाहन हे प्राणपूर ते छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्यामुळे सदर बाबत पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन यांना फोन द्वारे माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती पोलिसांनी पूर्णनाळ फाटा येथे नाकाबंदी केली या नाकाबंदी दरम्यान संशयित स्पर्ध दिसणाऱ्या एका आयुष्यात ट्रक /MH40 CD 9358 पोलिसांनी थांबवण्यात आले परंतु वाहन चालक हा त्या ठिकाणी न थांबता भरधाव वेगाने पुढे निघून गेला तेव्हा आमचे पथकांनी त्यांना वाहनांचा पाठलाग सुरू केला व सदरचे वाहन हे सुमारे 11:30 वाजेच्या सुमारास सारोळा फाटा येथे प्रतिबंधित अन्नपदार्थाचे चुलती वाहतूक होत असल्याच्या संशयावरून थांबवले.
वाहन थांबवून त्या ट्रकची तपासणी केली असता, त्यात गोण्या मध्ये मोठ्या प्रमाणात घोटका आणि सुगंधित पान मसाला आढळून आला हा मुद्देमाल लाखोच्या घरात असल्याचे प्राथमिक अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले ट्रक चालकाकडे घोटका वाहतुकीसाठी आवश्यक असलेले परवाने बाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही वैद कागदपत्र नव्हते वाहनातील व्यक्तीला परिचय विचारला असता त्यांनी त्यांचे नाव आशिष राजकुमार जयस्वाल राहणार भमोरी वार्ड नंबर 14 देवास मध्य प्रदेश असे असल्याचे सांगितले पोलिसांनी तात्काळ चालकाला ताब्यात घेत अवैध गुटख्याच्या साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेले आयशर ट्रक दोन्हीही जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहे.
दरम्यान या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या गुटखा माफी या धाबे दणाणले असल्याचे प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात चे काम सुरू असून या घोट्याच्या साठा कुठून आला आणि कुठे घेऊन जात होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
मुद्देमाल खालील प्रमाणे विस्तृत स्वरूपात
1)40,43,520 रुपये किमतीचा प्रीमियम सुगंधित पान मसाला एकूण 65 गोण्या प्रत्येकी गोनीत 8 लहान गोण्या प्रत्येकी लहान गोणी 36 पाकिटे एका पाकीट ची किंमत 216 रुपये
2) 26,13,600/-रुपये किमतीचा प्रीमियम सुगंधित पान मसाला एकूण 50 गोण्या प्रत्येक गोणीत 6 लहान गोण्या गणित 44 पाकीट एका पाकिटाची किंमत 198/- रुपये
3)10,10,880/-रुपये किमतीचा झेड एन आय जाफराने दर्जा एकूण 13 मोठ्या पिशव्या प्रत्येकी पिशवी मध्ये 5 गोण्या त्यात 8 लहानगोन्यात एका लहान गोणीत 36 नग पाकिटे एका पाकिटाची किंमत 54 रुपये
4)53,460 रुपये किमतीचा झेड एन टू जाफरांनी दर्जा एकूण 9 मोठ्या पिशव्या प्रत्येक पिशवी 6 लहान गोण्यामध्ये एक लहान गोणी 45 नग बाकी ते एका पाकिटाची किंमत 22 रुपये
5) 25,00,000,/-रुपये किमतीचे एक आयशर ट्रक क्रमांक MH-40- CD -9358 जु वा कि अं
6) 12,000/- रुपये किमतीचा एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन त्यात जिओ कंपनीचे सिम क्रमांक 8889147271
असा एकूण 1,02,33,460(एक कोटी दोन लाख 33 हजार 460 किमतीचा मुद्देमाल मिळाला.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्थानिक गुन्हा शाखा जळगाव पोलीस निरीक्षक अशीच आडसूळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील स्थानिक गुन्हा शाखा जळगावकडील पथक उपनिरीक्षक सोपान गोरे पोलीस हेच कॉन्स्टेबल सुनील सुभान तडवी पोलीस कॉन्स्टेबल छगन जनार्धन तायडे पोलीस कॉन्स्टेबल रतन धोंडीराम गेले पोलीस अ मयूर शरद निकम , चा. पी.हे.का. भरत पाटील सर्व नेम स्थानिक गुन्हा शाखा जळगाव तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथील पथक जयेश पाटील पोलीस एस्कॉर्ट भाऊराव रमेश घेते पोलीस असीम नाजीर खान तडवी पोलीस रवींद्र विठ्ठल धनगर पोलीस संदीप धनगर तसेच दोन शासकीय पंच 1) दिगंबर नारायण पाटोल 2) रूपाली गोविंदा शिक्के दोन्ही नेम वन विभाग मुक्ताईनगर असे मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथील हजर असताना पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांनी भाग घेतला



