Uncategorized

पंजाब मधील दहा गावे दलजीत दोसाजनने घेतले दत्तक; सोनम बजाओ संजय दत्तनेही पुढे केला मदतीचा हात!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

संपादकीय

पंजाब अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहेत त्यामुळे अनेकांना 1988 च्या विनाशकारी पुराची आठवण येत आहे संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेल्याने राज्याला इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे.

पंजाब मध्ये पूर परिस्थिती भयावह झाल्यावरती अभिनेता आणि गायक दिलजीत दोसाझने गुरुदास पूर आणि अमृतसर मधील सर्व जास्त प्रभावित झालेल्या दहा गावांना दत्त घेतले आहे स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने, दिलजीत सध्या सुरू असलेल्या मदत कार्यात सक्रियपणे सहभाग घेत आहे. त्यांच्या टीमने सांगितले की सध्या त्यांचे लक्ष अन्न स्वच्छ पाणी आणि उपचार यासारख्या आवश्यक गोष्टी पुरवण्यात वर भर देत आहे.

दिलजीत डोसा जण व्यतिरिक्त इतराने कसे मदत कार्य मदत करण्यासाठी पुढे आले हाउसफुल पाच मधील आणि सध्या बाकीच्यांच्या प्रदर्शनाची तयारी करत असलेले अभिनेत्री सोनम बजाव हिने इंस्टाग्राम वर एक भावनिक संदेश पोस्ट केला आहेत या ठीक कठीण काळात पंजाब आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्वांसाठी माझी संवेदना येणारे फोटो खरोखरच हृदय द्रावक आहेत. परंतु मला अशा देणारी गोष्ट म्हणजे पंजाबने नेहमीच दाखवलेले एकता आणि चिकाटी मी सक्रियपणे काम करणाऱ्या संस्थांना देणगी देऊन मदत करण्याचा माझा वाटा उचलत आहे आणि मी तुम्हालाही तुमचा वाटा उचलण्याचे नम्रपणे आव्हान करते अभिनेता संजय दत्तने instagram वर चिंता व्यक्त केली आहे यात त्यांनी पंजाबमध्ये झालेल्या आपत्तीसाठी मी शक्य तितकी मदत करणार आहे असे म्हटले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button