Uncategorized
हातनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले पाण्याच्या पातळीत वाढ

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी
हातनुर धरणाच्या पाना लुटा क्षेत्रामध्ये पुन्हा जोरदार पाऊस झाल्यानंतर हातनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे बुधवारी 3 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पूर्णपणे उघडण्यात आले आहे.
त्यामुळे सुमारे एक लाख 16 हजार 257 बेसिक ने विसर्ग होत असून तापी नदी खळखळून वाहत असल्याने नदीला पूर आला असून तापी नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
बुधवारी सकाळी पुन्हा पाण्याचा आवक वाढल्याने लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने हातन्यवृत्ती 18 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात चा निर्णय घेतला हातनुरचा विसर्ग वाढल्यानंतर शाळे गाव बॅरेजचे सहा दरवाजे दीड मीटरने आणि तीन दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा



