बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
राजर्षी शाहु पत संस्थेच्या भ्रष्टाचार

आज दिनांक 19/3/2023 रोज रविवारी श्री प्रभाकर प्रल्हादजी बगे राहनार नांदुरा यांनी राजर्षी शाहु पत संस्थेच्या भ्रष्टाचार प्रकरणी आमरण उपोषण करून पतसंस्थेचे शासकिय लेखा परिक्षण करून संस्थेत झालेल्या भ्रष्टाचार बाहेर काढावा करिता आमरण उपोषण केले त्या वेळी नांदुरा येथील पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साहेबांनी सांगीतले की तुमच्या मागण्या व तुमचा न्याय हक्क मिळण्यासाठी तुमचे म्हणने वरिष्ठांकडे पोहचवून तुम्हांला न्याय देण्यात येईल असे सागुन श्री प्रभाकर प्रल्हाद बगे यांना निबु पाणी पाजुन उपोषण सोडून दिले



