हार्डवेअरच्या दुकानात ४० ह. ची चोरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव दुकानात नसल्याचा फायदा ठेवले व आधीचे ५ हजार घेत अज्ञात चोरट्याने रूपये ठेऊन दुकानाच्या हार्डवेअर दुकानावर डल्ला मागील मारून ४० हजाराने सामानासाठी गेले. त्यावेळी हातसफाई केल्याची घटना दुकानात ग्राहक नव्हते ११ मे रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान ते वापस आल्यावर उघडकीस आली.
याबाबत विकास विठ्ठल ढगे वय ३५ रा. चंद्रलोक सोसायटी शेगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली की, त्यांचे नायरा पेट्रोल पंप जवळ सोहम ट्रेडर्स नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांनी नेहमी प्रमाणे दुकान उघडले. त्यांनी ३५ हजार रोख घरून सोबत आणले
मालक होते व ते दुकानाचे गल्ल्यात बाजुस ठेवलेले ३५ हजार व आधीचे ५ हजार असे एकूण ४० हजार रोख अज्ञाताने चोरुन नेलेआहे. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अप नं २६४/२५ कलम ३०३(२) भारतीय न्याय साहिते नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकाँ निलेश गाडगे करीत आहेत



