Uncategorized

शेगावात लाईनमन दिवस साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगावः येथील विजवितरण कंपनीच्या खामगाव रोडवरील कार्यालयात लाईनमन दिवस ४ मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या लाईनमन व कर्मचारी यांचा शाल श्रीफळ देऊन उपविभागीय अधिकारी अजयसिंग मोहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोहता यांनी रात्रदिवस २४ तास ७ दिवस, सर्व ऋतूत काम करणाऱ्या लाईनमन बाबत गौरवोदगार काढून विजवितरण कंपनी ग्राहकांना कशी चांगल्यात चांगली सेवा देईल आणि वसुलीचे उदिष्ट कसे पूर्ण करेल यावर प्रकाश टाकला. यावेळी सहाय्यक अभियंता नितीन टिकार, राकेश चौधरी, सुनील चौरे, पुरुषोत्तम शित्रे, सहाय्यक लेखापाल तुषार चव्हाण, वरिष्ठ लिपिक जयराज सिंग खानंदे, योगेश जाधव, वैभव सरप, प्रधान तंत्रज्ञ प्रवीण झिने, प्रमोद इंगळे, वरिष्ठ तंत्रज्ञ गोपाल घोराळे, पृथ्वीराज वानखडे, मोहम्मद हनीफ, श्रीराम लंगोटे,

सुनील सनगाळे, गोपाल शेळके, मोहन पुंडे, सोपान गावंडे, नंदकिशोरठाकरे, गणेश मुंडे, तुषार सोळंके, ज्ञानेश्वर मालठाणे, वैशाली पुरी, शोभा दुतोंडे, तंत्रज्ञ आशिष घाटोळ, राहुल शित्रे, विकास तेल्हारकर, मंगेश राऊत, रणवीर सिंग मेहरा, जयसिंग ठाकूर, मोहम्मदअतीक, रोहित अकोटकर, शेख उमेर, मिलिंद बोदडे, स्वप्नील ठाकरे, राहुल कोकाटे, परमेश्वर दांडगे, शिवशंकर ठाकरे, मनोज तेल्हारकर, मंगलसिंग चव्हाण, राजेश बेलुलकर, मंगेश वाघमारे, रोहित शिंगारे, रक्षक शरद करे, नाना पाटकर, सुनील घाटोळ, संजीवनी राजवैद्य यांची उपस्थिती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button