महाराष्ट्र

मेडशी आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिका द्या,
गावातील युवकांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम जिल्ह्यातील नांदेड अकोला मुख्य रस्त्यावरील मेडशी गाव म्हणून या गावाचा उल्लेख होतो. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी इमारत असून याच इमारती मधून जवळपास 34 गावांचा आरोग्य विभागाचा कारभार चालतो. येथे जास्तीत जास्त आदिवासी बहुल गावे आहे तर आणि काही गावे मुख्य रस्त्यालगत आहे.त्यामुळे येथे 102 रुग्णवाहिकेवर येथील सर्वच गावाचा गरोदर मातेंचा प्रस्तुतीचा कारभार अवलंबून आहे.या एकाच वाहनाच्या भरोशावर सर्व गावाचा कारभार चालतो त्यामुळे कधीकाळी एकाच वेळेस दोन तीन ठिकाणी अत्यावश्यक रुग्णवाहिकेचा सेवेची गरज भासल्यास ती उपलब्ध होत नाही. त्यामुळे तेथील रुग्णांना गरोदर महिलांना अपघातग्रस्त व्यक्तींना कित्येक वेळ रुग्णवाहिकेची वाट पाहत बसावे लागते.परिणामी गरोदर महिलांना तर खूप त्रास होतो आणि अपघात ग्रस्त व्यक्तींचा योग्य वेळी मदत न मिळाल्यामुळे मृत्यू सुद्धा होत आहेत.याची दखल घेत मेडशी येथील युवकांनी आज वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button