Uncategorized

अखेर आज भारताचे गृहमंत्री श्री अमीत शहायांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम ४ व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चां कलम ३०२,३५२, व IPC कलम १२०ब,१५३अ,ब,क,

💥 खडबळजनक प्रेस नोट/पत्रकार परिषद
✍️अखेर आज भारताचे गृहमंत्री श्री अमीत शहा
यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा कलम ४ व भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चां कलम ३०२,३५२, व IPC कलम १२०ब,१५३अ,ब,क,
२९८,५०४,५०५(अ)५०५(२) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी वरोरा पोलिस ठाण्यात गंभीर रिपोर्ट आज दाखल केली

फिर्यादी:-संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक वरोरा जिल्हा चंद्रपूर यांनीच गंभीर रिपोर्ट दाखल केली आहे
या देशाचे कायदे पंडीत,ज्ञानाचे प्रतीक, करोडो करोडो समाज बांधवांचे देवापेक्षा ही देव असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल संसद मध्ये भारतीय संविधानावर दोन दिवस डिबेट सुरू असतानां, दिनांक १८/१२/२०२४ रोजी एकेरी शब्दात आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर आंबेडकर हे फॅशन झाले आहे,
देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता असे बेताल वक्तव्य,जे त्यांनी आपल्या मनातील बोलुन, करोडो करोडो बौद्ध बांधवांचा भावना दुखावल्या आहेत
हे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी लाईव्ह दाखविल्या व बारबार एकेरी शब्द वापरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमान केला आहे

हे सर्व मी टि व्ही वर बघुन व्यथित झालो माझ्या सह करोडो बौद्ध बांधव व्यथित झाले व आंदोलन मोर्चा निषेध निवेदन देने सुरू केले
या बेताल वक्तव्या मुळे वायुसेना,स्थलसेना, नौसेना यांचे काम करीत असताना मन विचलित केले आहे, धर्म, वंश,जात, भाषा निवास, गटागटामध्ये शत्रुत्व निर्माण केल्यामुळे, राष्ट्रीय एकात्मतेला बंधनकारक असे कृत्य केले आहे, धार्मिक भावना दुखावल्या आहेत, सार्वत्रिक आगळीक निर्माण केली आहे, शांतता भंग केली आहे, दोन समाजात शत्रुत्व निर्माण केले आहे, असभ्य एकेरी मनातील भाषा संसदेत वापरून, सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया च्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले व हा दखलपात्र गुन्हा आहे,
भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ कायद्यापुढे सर्व समान आहेत मग *PM,CM,DM,DC,CJI,
IAS,IPS, *असो की कुनीही असो*
आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही हे लक्षात घ्या
आपला भारत देश भारतीय संविधानातील अनुच्छेद ७७नुसार कारभार चालतो
राज्य सरकार भारतीय संविधानातील अनुच्छेद १६६ नुसार कारभार चालतो
या देशात देवा ,धर्माला, मंदिर,मस्जित, विहार, गिरजा घर यांना सुद्धा न्याय व हक्क भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे
सर्व श्रेष्ठ भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस एकट्याने मेहनत करून दिनांक २६/नोव्हेंबर/१९४९ ला भारतीय नागरिकांना अर्पण केले आहे हे लक्षात घ्या
जर कुणी भारतीय संविधानाचे, राष्ट्रगीत,व राष्ट्रध्वजाचे अवमान करेल त्यांचावर भारतीय संविधानातील अनुच्छेद ५१क,का, नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो हे लक्षात घ्या

म्हणून भारतीय संविधानाचे संरक्षण करणे सर्व समाज बांधवांचे अधिकार व कर्तव्य आहे

जनहितार्थ जारी
समाजहितासाठी देशहितासाठी राष्ट्रबांधनीसाठी लोकशाही बळकट करण्यासाठी संविधान संरक्षणासाठी सर्व समाज बांधवांनी जागृत राहावे धन्यवाद

आपला नागरिक
संघर्षी आयु विनोदकुमार कवडुजी खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा प्रकल्पग्रस्त शेतकरी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button