Uncategorized

मतदान करतानाचा फोटो काढल्यास होणार कारवाई – जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे वाशिम जिल्ह्यातील ३ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदान करताना अनेकजण फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु जिल्हा निवडणूक शाखेने अशा फोटो काढणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असून, मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाईल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाईल बाळगू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी दिले आहेत. सखोल माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button