राजूर घाटात बस उलटली; प्राणहानी टळली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर
बुलढाणा. :- राजुरा घाटात आज २५ जुलै राहुल खंडारे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे.. मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. नियंत्रण सुटल्यानं ही बस राजूर घाटात पलटी झाली आहे. या बसमधून एकूण ५५ प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांमध्ये विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. या अपघातामध्ये दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पटनास्थळी धाव घेतली.
स्थानिकांकडून बसमध्ये आल्यानंतर बसचं ब्रेक फेल अडकलेल्या प्रवाशांना बाहेर झालं. बसच ब्रेक फेल झाल्यान काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक चालकाच बसवरील नियंत्रण फेल झाल्यानं हा अपघात झाला सुटलं आणि हा अपघात झाला. कोणतीही जीवितहानी झाल्याचं अपघाताची माहिती मिळताच वृत्त नाही.मलकापूर -बुलढाणा स्थानिकांनी घटनास्थळी धाव या बसमधून ५५ प्रवासी प्रवास घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.
आहे. सुदैवानं या अपघातामध्ये बस घाटात पलटी झाली. करत होते, बस राजूर घाटात



