Uncategorized

वन विभागाची अवैध दारुभट्ट्यांवर कारवाई

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

रावेर

वनपरिक्षेत्र यावल पूर्व भागात बोरखेडा बुद्रुक येथे चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये वन विभागाने कारवाई करत 2 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह दारू साठी लागणारे रसायन धाड टाकून उद्वस्त केले आहे.

सदरील कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.), धुळे श्रीमती निनु सोमराज, उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगिर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, यावल स्वप्नील फटांगरे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाई वनपाल गस्ती पथक आर. एम. जाधव, आर. बी. थोरात, वनरक्षक प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, सुपडू सपकाळे, राजू बोंडल, बालाजी जोहरी, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम तसेच वाहन चालक आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते.

सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवने व नंदू ननावरे, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम, आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button