जळगावा जिल्हा

मंत्री गुलाबराव पाटलांची पाळधीत ‘विजयी संकल्प सभा’

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

जळगाव

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रचाराचा अखेरच्या टप्प्यात राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेत प्राचारात आघाडी घेतली आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून शिवसेना महायुतीकडून निवडणूक रिंगणात असलेले मंत्री गुलाबराव पाटलांची आज दिनांक १७ रोजी पाळधी येथील बाजारपट्टा या ठिकाणी ‘विजयी संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली असून मंत्री गुलाबराव पाटील यावेळी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button